|| श्री स्वामी समर्थ ||


Responsive image

श्री स्वामी समर्थ मठ, इंदोर मध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे.


स्वामी दर्शनाच्या वेळा

दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ७:३०

मठाचा पत्ता आणि संपर्क

सुख निवास मेनरोड, माँ आशापुरा परिसर च्या पुढे, इंदोर, मध्यप्रदेश
फोन: ९८९३३ २९९८३



छायाचित्रे



मठातील वार्षिक कार्यक्रम

स्वामी समर्थ प्रकट दिन दर वर्षी चैत्र शुल्क पक्ष द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी मठामध्ये भजन, प्रसाद आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दत्त जयंती उत्सव दर वर्षी मार्गशीर्ष महिन्या मध्ये साजरा केला जातो. मठामध्ये संपूर्ण आठवडा भजन, प्रसाद आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मठाचा वर्धापन दिन दर वर्षी मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो. मठामध्ये संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

साहित्य



हम गया नाही, जिंदा है!

|| स्वामी समर्थ ||